औरंगाबाद ची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

औरंगाबाद ची स्थापना कधी झाली?
१६१० मध्ये मलिक अंबरने औरंगाबाद शहराची स्थापना केली.
औरंगाबाद हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले आहे, शहराचे जुने नाव खडकी होते. हे शहर संभाजीनगर नावानेही ओळखले जात आहे. औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:45 ( 1 year ago) 5 Answer 3163 +22