कंपनी कायदा 2013 मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य आहेत?www.marathihelp.com

कंपनी कायदा
या कायद्यातही नंतर काही दुरुस्त्या झाल्या आहेत. कंपन्या मुख्यतः दोन प्रकारच्या असतात : (१) खाजगी कंपन्या व(२) सार्वजनिक कंपन्या. खागजी कंपन्यांना त्यांचे भागभांडवल बाजारात विक्रीस ठेवता येत नाही व त्यांच्या सदस्यांची संख्या ५० पेक्षा जास्त ठेवता येत नाही.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:35 ( 1 year ago) 5 Answer 33815 +22