कचरा विल्हेवाटीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

कचऱ्याची दुर्गंधी : साठविलेल्या कचऱ्यापासून दुर्गंधी निर्माण होते. विषारी वायू : नागरी घन कचरा विल्हेवाटीची ठिकाणे किंवा भूमिभरण ठिकाणे यांमधून विषारी वायू बाहेर पडतात. रोगांचा प्रसार : घन कचरा विल्हेवाटीची ठिकाणे अनेक रोगांना आमंत्रित करतात.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 10:37 ( 1 year ago) 5 Answer 94284 +22