कनकेश्वर मंदिर किती जुने आहे?www.marathihelp.com

रघुजी आंग्ऱ्यांचे दिवाण गोविंदशेट रेवादास दलाल यांनी कनकेश्वर मंदिराची पुष्करिणी आणि पायऱ्यांचे काम स्वखर्चाने इसवीसन १७७४ जूनच्या सुमारास केल्याची नोंद आढळते. देवाच्याच इच्छेने त्याचा अधिवास असलेल्या ठिकाणी हे बांधकाम झाले असं मानून तिथं देवाचे पाऊल उमटलं आहे या श्रद्धेतून देवाची पायरी बांधली गेली

solved 5
धार्मिक Saturday 18th Mar 2023 : 12:30 ( 1 year ago) 5 Answer 99489 +22