कमळाच्या फुलात विशेष काय आहे?www.marathihelp.com

कमळाचे पान, फूल हे पाण्याच्या वर किमान दोन ते तीन फूट उंच वाढते. फुलांचा मोसम हा मार्च ते सप्टेंबर असून, परागीभवन झाल्यानंतर त्यावर प्रथम हिरव्या रंगाच्या बिया येतात. पूर्ण परिपक्व बियांचा आकार साधारणतः टपोऱ्या शेंगदाण्या एवढा असून रंग काळपट होतो. कमळाच्या बियांना कमळगठ्ठा किंवा 'कमळगठ्ठ्याचे मणी' असे म्हणतात.

solved 5
सामान्य ज्ञान Wednesday 15th Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 41112 +22