कमी दरडोई उत्पन्न म्हणजे काय?www.marathihelp.com

वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात ( देश, प्रदेश, राज्य) राहण्याऱ्या प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाचे मोजमाप करते. हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढले जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:54 ( 1 year ago) 5 Answer 86516 +22