कर्ता कर्म क्रियापद कसे ओळखायचे?www.marathihelp.com

१) कर्ता म्हणजे – क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा शब्द ! २) ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म अस म्हंटले जाते. ३) वाक्यातील मुख्य शब्द क्रियापद हा असतो, कारण क्रियापदाशिवाय सहसा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 4086 +22