कर्नाटकात कोणती माती आढळते?www.marathihelp.com

कर्नाटकात अकरा प्रकारच्या माती आढळतात. यांचे शेतकीशास्त्रानुसार सहा प्रकारांत वर्गीकरण करण्यात आले आहे - लाल माती, जांभी माती, काळी माती, ॲलुव्हियो-कॉलुव्हियल, जंगलमाती आणि किनारी माती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:26 ( 1 year ago) 5 Answer 109435 +22