कर्नाटकात प्रथम कोणी राज्य केले?www.marathihelp.com

मौर्य साम्राज्याच्या घसरणीनंतर जुन्नरच्या सातवाहनांनी कर्नाटकच्या मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांनंतर कर्नाटकच्या स्थानिक राज्य कर्त्याचा उदय झाला. कदंब व पश्चिमी गंगा ही राज्ये उदयास आली. कदंब घराण्याचा मूळ पुरुष मयूरशर्मा याने बनावासी येथे आपली राजधानी स्थापन केली होती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:30 ( 1 year ago) 5 Answer 99451 +22