कापसाचे रोप काय म्हणतात?www.marathihelp.com

भारत कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा गॉसिपियम हिर्सुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजातींची असतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:01 ( 1 year ago) 5 Answer 86862 +22