कायद्यात अध्यादेश म्हणजे काय?www.marathihelp.com

संसद व राज्यांची कायदेमंडळे यांच्या सभागृहांच्या बैठका चालू नसताना, अनुक्रमे राष्ट्रपती व राज्यपाल यांनी तातडीचे उपाय योजणे आवश्यक समजून, परिस्थितीच्या जरूरीप्रमाणे काढलेले कायद्याच्या तोडीचे हुकूम अध्यादेश म्हणून ओळखले जातात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:54 ( 1 year ago) 5 Answer 84314 +22