कायद्यात इच्छापत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

हिंदू वारसा कायद्याच्या कलम २(एच) प्रमाणे 'इच्छापत्र म्हणजे एखाद्या व्यक्तिने आपल्या मिळकतीची व्यवस्था आपल्या पश्चात कशी व्हावी, या संबंधी इच्छेची कायदेशीरपणे, लिखित स्वरूपात केलेली उदघोषणा होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:21 ( 1 year ago) 5 Answer 29578 +22