कारखान्यांमुळे वायू प्रदूषण कसे होते?www.marathihelp.com

कारखान्यांच्या धुराड्यातून कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड यांसारखे अपायकारक वायू वातावरणात सोडले जातात. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. अशी दूषित हवा सजीव सृष्टीला अपायकारक ठरते. कारखान्यांतील उत्सर्जित वायू व उष्णता यांमुळे वातावरणाचे तापमान वाढते.

solved 5
पर्यावरण Tuesday 21st Mar 2023 : 17:24 ( 1 year ago) 5 Answer 133883 +22