कार्यक्रमाचे मूल्यमापन म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या शैक्षणिक कार्यक्रमाचे मूल्यमापन करावयाचे असते, त्या कार्यक्रमाची काही उद्दिष्टे अगोदर ठरविलेली असतात. मूल्यमापन ही एक सर्वसमावेशक स्वरूपाची प्रक्रिया असून तीत विदयार्थ्यांच्या वर्तनामध्ये घडलेला मापनीय बदल व त्याचा अन्वय या दोन्ही गोष्टी समाविष्ट होतात.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 7608 +22