काश्मीरचा कोणता भाग पाकिस्तानात आहे?www.marathihelp.com

काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भारतातील भागाला जम्मू काश्मीर म्हणतात. पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आझाद काश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:26 ( 1 year ago) 5 Answer 114338 +22