किती नोबेल पारितोषिके आहेत?www.marathihelp.com

१९०१ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला. दरवर्षी १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो. १९४० ते १९४२ पर्यंत दुसऱ्या महायुद्धामुळे हा पुरस्कार खंडित करण्यात आला होता. डिसेंबर २०२०्पर्यंत यंत एकूण ९२९ व्यक्तींना आणि २५ संस्थांना एकूण ९५४ नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत.

solved 5
वैश्विक Tuesday 21st Mar 2023 : 15:39 ( 1 year ago) 5 Answer 130140 +22