किनारपट्टी म्हणजे काय?www.marathihelp.com

किनारा व किनारी प्रदेश : महासागर, समुद्र किंवा मोठ्या सरोवरासारखा जलाशय यांचे पाणी त्याशेजारची कोरडी जमीन यामधील सीमारेषेला किनारा म्हणतात. नदीतीरालाही कित्येकदा नदीकिनारा म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 3498 +22