किरणोत्सर्गी घटक कुठे वापरले जातात?www.marathihelp.com

किरणोत्सर्ग आपल्या सभोवताली नेहमीच होत असतो. सुर्यप्रकाश, मायक्रोव्हेव ओव्हन, मोबाईल हवेतून, खाद्यपदार्थातून तर आसमंतातल्या टेकडय़ा, कातळ अगदी मातीतूनही किरणोत्सर्ग होत असतो. वैद्यकीय चाचण्या व उपचार पद्धतीत नियंत्रीत/सामान्य किरणोत्सर्गाचा वापर होतो.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 138123 +22