किरणोत्सर्गी प्रदूषण काय आहे त्याचे परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

मोठ्या प्रमाणातील किरणोत्सर्गामुळे कर्करोग ( कॅन्सर ), जन्मजात विकलांगता (पुनरुत्पादक पेशींवर परिणाम होऊन), नपुंसकता, बालवयात वृद्धत्व, किडनीचे विकार आणि इतर अनेक विकार होतात.

solved 5
पर्यावरण Thursday 23rd Mar 2023 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 138124 +22