किल्लेदार म्हणजे काय?www.marathihelp.com

किल्लेदार हा किल्ल्याचा अथवा गडाचा प्रमुख होय. सकाळी व सायंकाळी गडाचे दरवाजे किल्लेदाराच्या सांगण्यावरूनच उघडले अथवा बंद केले जात असत. किल्लेदाराकडे गडाच्या सर्व दरवाजांच्या चाव्या/ किल्ल्या असत. गड शेवटपर्यंत लढवण्याची जबाबदारी किल्लेदारावर असे, आणि गड पडला असता किल्लेदारच तो शत्रूच्या हवाली करी.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 6037 +22