कुमार वय म्हणजे काय?www.marathihelp.com

किशोरावस्था किंवा कुमारावस्था म्हणून ओळखला जाणारा हा काळ वयाच्या १०–१८ वर्षांदरम्यानचा असतो. वयात येत असताना मुलामुलींच्या जीवनातील हा काळ त्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या दृष्टिकोणातून या अवस्थेला विशेष महत्त्व दिले जाते

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:26 ( 1 year ago) 5 Answer 90732 +22