कुलगुरू म्हणजे काय?www.marathihelp.com

विद्यापिठाच्या प्रमुखास कुलगुरू म्हणतात. त्या त्या राज्याचे राज्यपाल हे पदसिद्ध कुलपती व राज्यातील सर्व कुलगुरूंचे प्रमुख असतात. कुलगुरूच्या निवडीसाठी राज्यशासनाने काही निकष ठरविले आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 23430 +22