कृती संशोधनाची व्याप्ती काय आहे?www.marathihelp.com

कृती संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेले नसून ते विमर्षशील विचार आणि चिकित्सक दृष्टिकोणावर आधारलेले असते. त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीने प्रचलित कार्यपद्धतींची चिकित्सा आणि परिवर्तन घडवून आणणे अपेक्षित आहे. कृती संशोधनात कृतीला मध्यवर्ती स्थान असते. कृती संशोधनात सहभागी होणारी व्यक्ती हीच संशोधक असते

solved 5
वैज्ञानिक Tuesday 14th Mar 2023 : 08:57 ( 1 year ago) 5 Answer 19960 +22