कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय?www.marathihelp.com

कृषी व्यवसायात कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. पीक आराखड्यानुसार मजुरी आणि मजुरांचे नियोजन करावे. त्याचप्रकारे कृषी अवजारे, ट्रॅक्टर, बैल यांचे आवश्यकतेनुसार अगोदरच कायमस्वरूपी नियोजन केल्यास हि साधनं कायमस्वरूपी हाताशी असल्यास शेतीकामात अडचण येत नाही.

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 59823 +22