कॅबिनेट पद्धत म्हणजे काय?www.marathihelp.com

कॅबिनेट पद्धति : संसदीय लोकशाहीच्या चौकटीत, जिच्याद्वारे कार्यकारी आणि वैधानिक अशा दुहेरी नेतृत्वाची शक्ती एकत्रित होते अशी पद्धती. अठराव्या शतकात इंग्‍लंडमध्ये या पद्धतीचा उदय झाला. हा शब्दप्रयोग प्रथम फ्रॅन्सिस बेकनने (१५६१–१६२६) केला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:18 ( 1 year ago) 5 Answer 83092 +22