कॅलिक्स विकिपीडिया म्हणजे काय?www.marathihelp.com

विकिपीडियाहा महाजालावर वापरता येण्याजोगा, विविध भाषांत उपलब्ध असणारा आणि सामूहिक सहकार्यातून निर्माण होत असलेला मुक्त ज्ञानकोशांचा समूह आहे. विकिपीडिया ह्या संकेतस्थळांतर्गत जगातील विविध भाषांत ज्ञानकोश वापरण्याची आणि त्यात भर घालण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:33 ( 1 year ago) 5 Answer 137750 +22