केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला काय म्हटले जाते?www.marathihelp.com

राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला 'संसद' असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 2974 +22