केरळ राज्याची लोकसंख्या ची घनता किती आहे?www.marathihelp.com

राष्ट्रीय स्तरावर प्रतिकिलोमीटर लोकसंख्येची सरासरी ३८२ इतकी असताना केरळमध्ये लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण प्रतिकिलोमीटर ८६० इतके आहे. तिरुवअनंतपुरम जिल्ह्यात तर लोकसंख्येची घनता प्रतिकिलोमीटर १५०८ इतकी आहे.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 15:13 ( 1 year ago) 5 Answer 104858 +22