कोणता प्रदेश 6 वी साठी भारतीय उपखंड म्हणून ओळखला जातो?www.marathihelp.com

भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात ? उत्तर: अफगाणिस्तान , पाकिस्तान , नेपाळ , भूटान , बांगलादेश , श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया ' या नावाने ओळखला जातो . याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला ' भारतीय उपखंड ' असेही म्हणतात

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 101997 +22