कोणती नदी दोन देशांतून वाहते?www.marathihelp.com

दोन वेळा विषुववृत्त ओलांडून जाणारी ही जगातील एकमेव मोठी नदी आहे. काँगो खोरे अंदाजे 4,000,000 किमी2 किंवा एकूण 13% आफ्रिकन भूभाग व्यापते. काँगो नदी आणि तिच्या उपनद्या काँगो पर्जन्य वनामधून वाहतात, हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पर्जन्यवन असून, दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन पर्जन्यवनानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

solved 5
भौगोलिक Friday 17th Mar 2023 : 14:49 ( 1 year ago) 5 Answer 82026 +22