कोणते देश बिटकॉइन कायदेशीर निविदा म्हणून वापरतात?www.marathihelp.com

दरम्यान, बिटकॉईनला पोषक एक महत्वाची घडामोड घडली आहे. मध्य अमेरिकेतील अल् साल्वाडोर या देशाने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे. आभासी चलनाला कायदेशीर चलन म्हणून घोषीत करणारा अल् साल्वाडोर जगातील पहिला देश ठरला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 40881 +22