कोणते प्राणी प्राथमिक ग्राहक आहेत?www.marathihelp.com

तृणभक्षक हे उत्पादकांनाच म्हणजे वनस्पती खाऊन आपली उपजीविका करतात. नैसर्गिक पर्यावरणाच्या अन्नसाखळीत त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. हरिण, हत्ती, ससे, गायी, म्हशी इत्यादी प्राथमिक भक्षक आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:53 ( 1 year ago) 5 Answer 75031 +22