कोणत्या देशाचा मानव विकास निर्देशांक सर्वात जास्त आहे व तो किती आहे?www.marathihelp.com

मानव विकास अहवाल २०२१ मध्ये दिल्याप्रमाणे मानव विकास निर्देशांकानुसार १८७ देशांमध्ये भारताचा ०.५७० मानव विकास निर्देशांकासह १३४ वा क्रमांक होता. नॉर्वे ०.९४३ निर्देशांकासह पहिल्या क्रमांकावर, तर काँगो ०.२८६ निर्देशांकासह शेवटच्या क्रमांकावर होता.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:05 ( 1 year ago) 5 Answer 50818 +22