कोणत्या देशाचे सैन्य सर्वात मजबूत आहे?www.marathihelp.com

अमेरिका- जगातील सर्वात शक्तिशाली सेना म्हणून अमेरिका नावाजली जाते. बिजनेस इनसाइडर यांच्या 2021 मधील एका रिपोर्ट नुसार, अमेरिकाची सेना सेनेला सर्व शक्तीशाली मानली जाते कारण की. यूएस आर्मी जवळ 8848 टँक, 15893 एयरक्राफ्ट आणि 72 सबमरीन आहेत त्याचबरोबर सेनामध्ये 14,00,000 सैनिक आहे ज्यांचा बजेट 601 बिलियन डॉलर आहे.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:04 ( 1 year ago) 5 Answer 112483 +22