कोणत्या देशात सर्वाधिक सैन्य आहे?www.marathihelp.com

स्टेटिकाच्या ताज्या अहवालानुसार, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी जगातील सर्वात मोठे सैन्य आहे. वर्ष २०२१ मधेये चिनी सैन्यामध्ये नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या २१ लाख ८५ हजाराच्या घरात आहे. चीन सैन्य पाच विभागांमध्ये विभागले गेले आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:02 ( 1 year ago) 5 Answer 95517 +22