कोणत्या देशाने सर्वप्रथम सहकारी संस्था स्थापन केली?www.marathihelp.com

विविध देशांतील सहकारी चळवळ : इंग्लंड ( ग्रेट ब्रिटन ): इंग्लंड हे सहकारी चळवळीचे जन्मस्थान मानले जाते. १५ ऑगस्ट १८४४ मध्ये रॉचडेल येथील २८ विणकरांनी ' इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी' स्थापन केली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 26803 +22