कोणत्या प्रमुख शहरात सर्वाधिक पाऊस पडतो?www.marathihelp.com

सरासरी वार्षिक पावसाचे प्रमाण बघता, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस आंबोली इथे पडतो. दक्षिण महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आंबोली हे निसर्गसम्पन्न गाव गोवा आणि कर्नाटक राज्यांपासून पण जवळ आहे. इथे वर्षाकाठी सरासरी ७५०० मिमी पाऊस पडतो

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:24 ( 1 year ago) 5 Answer 65387 +22