कोणत्या सरोवरात खारे पाणी आहे?www.marathihelp.com

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:16 ( 1 year ago) 5 Answer 60947 +22