कोर्ट मॅरेज करण्यासाठी काय कागदपत्रे लागतात?www.marathihelp.com

कोणत्याही विदेशी व्यक्तीचे आणि त्या व्यक्तीसोबत लग्न करणाऱ्या भारतीय व्यक्तीचे ही कोर्ट मॅरेज होऊ शकते. कोर्ट मॅरेजमध्ये कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपारीक पद्धत अवलंबली जात नाही. फक्त या कोर्ट मॅरेजकरता वर-वधूला विवाह निबंधकासमोर अर्ज सादर करावा लागतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:05 ( 1 year ago) 5 Answer 42004 +22