कोल्हापुरातील कोणते मंदिर प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून प्राचीन काळापासून दक्षिण काशी या नावाने ते प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबाचे मंदिर यामुळे हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.

solved 5
धार्मिक Thursday 23rd Mar 2023 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 138097 +22