क्रियाविशेषण अव्ययाचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखविण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना 'रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय' असे म्हणतात. याचे 3 प्रकार पडतात. उदा. असे, तसे जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 4047 +22