क्रियाविशेषण चे प्रकार किती?www.marathihelp.com

जो शब्द क्रीयापादाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना 'क्रियाविशेषण' असे म्हणतात. उदाहरणार्थ : मांजराने उंदराला पटकन पकडले. तु फार लबाड मुलगा आहेस. क्रियाविशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:59 ( 1 year ago) 5 Answer 39599 +22