क्रीडा पुरस्कारांचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

त्या वर्षी जलतरण, बॅडमिंटन, कबड्डी, खोखो, कुस्ती व बिल्यर्ड्‌झ या सहा क्रीडाप्रकारांचाच विचार करण्यात आला होता. त्यानंतर क्रीडाप्रकारांची व पुरस्कारांची संख्या वाढत गेली. पुरस्कारांचे पहिले दशक संपताना पुरस्कार-विजेत्यांची संख्या पस्तीस झाली. १९८५-८६ पर्यंत ती संख्या ६५ झाली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:32 ( 1 year ago) 5 Answer 48122 +22