खडक आणि प्रकार म्हणजे काय?www.marathihelp.com

भूगर्भातील तप्त लाव्हा थंड झाल्यावर त्याला अतिशय कठीण असे स्वरूप येते, त्यालाच अग्निजन्य खडक (बेसाल्ट) असे म्हणतात. महाराष्ट्रात बेसाल्ट या काळ्या पाषाणाचे पठार आहे. लाव्हापासून बनलेल्या कठीण रूपातील निसर्गजन्य वस्तूला दगड किंवा खडक किंवा पाषाण म्हणतात. लाव्हा रस घट्ट झाला की त्यापासून डोंगर बनतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 110878 +22