खरेदी आणि पुरवठा म्हणजे काय?www.marathihelp.com

माल, वस्तू वा सेवा यांची पैशाच्या मोबदल्यात मालकी मिळविण्याची क्रिया. प्रत्येक उत्पादनसंस्थेला उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल, वस्तू आणि सेवा यांची खरेदी करावी लागते. संस्थेच्या खरेदीकार्याचे महत्त्व तिच्या एकूण विक्रीउत्पन्नाचा कितीसा भाग खरेदीसाठी खर्च करावा लागतो, यावर अवलंबून असते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:05 ( 1 year ago) 5 Answer 62054 +22