खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे?www.marathihelp.com

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये – भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे. लिखित घटना एका निश्चित वेळी तयार केली जाते व एका निश्चित तारखेपासून अधिनियमात व अमलात येते. भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे मात्र ब्रिटनची राज्यघटना अलिखित स्वरुपाची आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:42 ( 1 year ago) 5 Answer 105982 +22