खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या दक्षिणेकडील लोकसंख्येच्या घनतेचे राज्य आहे?www.marathihelp.com

भारताच्या राज्यांपैकी तमिळनाडू हे एक राज्य आहे. तमिळनाडू राज्य हे लोकसंख्येची घनता जास्त असलेले भारताच्या दक्षिण भागातील राज्य आहे. तमिळनाडू राज्याची लोकसंख्या घनता ही ५५४,७ प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:29 ( 1 year ago) 5 Answer 124070 +22