खालीलपैकी पंचायती राज व्यवस्थेतील सर्वात लहान आणि एकमेव कायमस्वरूपी एकक कोणते?www.marathihelp.com

ग्रामसभा ही भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधानानुसार पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात लहान आणि एकमेव स्थायी एकक आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:51 ( 1 year ago) 5 Answer 106294 +22