गड म्हणजे काय?www.marathihelp.com

गड हा शब्द सामान्यतः डोंगरावर बांधलेल्या बांधकामासाठी असते ज्यास शत्रूपासून संरक्षणासाठी मजबूत तटबंदी असते । किल्ला मात्र डोंगरी पण असू शकतो किंवा भुईकोट, अथवा सागरी पण असू शकतो।

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 6087 +22