गणितात सीमा म्हणजे काय?www.marathihelp.com

गणितानुसार, सीमा किंवा मर्यादा म्हणजे एखाद्या राशीचे मूल्य वाढवत नेले असता, त्या राशीच्या एखाद्या फलाने किंवा श्रेणीने "गाठलेले" टोकाचे मूल्य होय. कलन या गणिताच्या शाखेत सीमा पायाभूत घटक असून सातत्य, विकलन, संकलन इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांच्या व्याख्या यांच्यावरच आधारल्या आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:12 ( 1 year ago) 5 Answer 131381 +22